Site icon PMFBY Pradhan Mantri Fasal Bima-प्रधानमंत्री फसल बिमा योजना माहिती

Farmer Id Card PDF Download

[form id=”851″]

नोंद-वरील फॉर्म भरल्यानंतर फॉर्म आपल्याला ई-मेल द्वारे पाठविण्यात येणार.वरील सर्व फिल्ड भरणे आवशक आहे.फार्मर कार्ड फक्त downlod करून pvc कार्ड सारखे प्रिंट करिण्याकरिता बनवलेआहे.हा सरकारी नाही पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

What is Farmer Id |किसान फार्मर कार्ड म्हणजे काय?

शेतकरी ओळखपत्र हा भारतीय कृषी व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे दस्तऐवज शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवण्यास मदत करते आणि विविध सरकारी योजना आणि फायदे मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

सरकार किसान ओळखपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र पीडीएफ जारी करेल. किसान कार्डचा उद्देश शेतकऱ्यांना ओळखपत्र प्रदान करणे आहे.

Farmer ID Apply Online Overview

विभागाचे नाव कृषी विभाग
लेखाचे नावकिसान ओळखपत्र कसे बनवायचे
श्रेणीचे नावसरकारी योजना
कार्डचे नावकिसान कार्ड
प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळagristack.gov.in

State-Wise Farmer Registry Portals – Official Links

State NameOfficial Farmer Registry Portal
National PortalAgriStack.gov.in
Uttar Pradeshupfr.agristack.gov.in
Madhya Pradeshmpfr.agristack.gov.in
Rajasthanrjfr.agristack.gov.in
Chhattisgarhcgfr.agristack.gov.in
Biharbifr.agristack.gov.in
Maharashtramhfr.agristack.gov.in
Gujaratgujfr.agristack.gov.in
Odishaodfr.agristack.gov.in
Karnatakaknfr.agristack.gov.in
Punjabpbfr.agristack.gov.in
Haryanahrfr.agristack.gov.in
Andhra Pradeshapfr.agristack.gov.in
Tamil Nadutnfr.agristack.gov.in
West Bengalwbfr.agristack.gov.in
Jharkhandjhfr.agristack.gov.in
Telanganatgfr.agristack.gov.in
Keralaklfr.agristack.gov.in

📌 If your state is not listed, visit AgriStack.gov.in for the latest updates.

Exit mobile version