
Solar Sprayer Pump: राज्यात सध्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कापूस, सोयाबीन अशा प्रमुख पिकांच्या क्षेत्रांवर पेरण्या यशस्वीरीत्या पार पडल्या असून पिके जोमात फुलत आहेत. पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्जता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची हि उत्तम संधी आहे. Solar Agriculture Spray Pump
उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या उत्पादनक्षमतेत वृद्धी घडविण्यासाठी राज्य सरकारने 2024-25 वर्षासाठी विशेष योजना सुरू केली आहे. पिकांची उत्पादकता वाढवून मूल्यसाखळी विकसित करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना सोलार वर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची mahadbt पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल? Solar Operated Agriculture Knapsack Sprayer
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
१००% अनुदानावर सोलार फवारणी पंप
राज्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या अगोदर नॅनो युरिया, डीएपी आणि बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज स्वीकारले होते. त्यानंतर आता सोलर चलित फवारणी पंप (Solar Sprayer Pump) साठी अर्ज सुरु झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा, सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसाठी अर्ज कसा करावा पाहूयात त्याविषयी सविस्तर माहिती.
Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी अर्ज कसा कराल?
- संकेतस्थळाला भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
- युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- “कृषी यांत्रिकीकरण” -> “मुख्य घटक” -> “कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य” निवडा.
- “मनुष्यचलीत औजारे” घटक निवडा.
- “यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे” मध्ये “पिक संरक्षण औजारे” पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर मशीनचा प्रकार या मध्ये “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा घडक निवडून आपला अर्ज सादर करावा.
शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज सादर करून सरकारी अनुदानाचा लाभ घ्यावा. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे उत्पादनक्षमतेत नक्कीच वाढ होईल.
🌾 Pradhan Mantri Fasal Bima Yojana – Complete Guide in English
Agriculture is the backbone of India’s economy, and millions of farmers depend on it … Read more
Donald Trump On India : ट्रम्पची मनमानी, भारतावरील आयात शुल्क 50% पर्यंत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर कठोर कारवाई केली आहे. Donald Trump … Read more
Bank Employees’ Honesty in Khamgaon Urban Bank – एक प्रेरणादायी घटना
Bank Employees Honesty का एक बेहतरीन उदाहरण हाल ही में खामगाव अर्बन को-ऑपरेटिव बैंक … Read more
Santosh Chandrabhan Shegokar Retirement Felicitation at Shegaon | 36 Years of Service
Shegaon, बुलढाणा जिल्ह्यातील निवासी आणि संत निरंकारी मिशनचे संयोजक तसेच ब्रह्मज्ञान प्रचारक, श्री. Santosh … Read more
बोरगव्हाण बु. – बुलढाणा जिल्ह्यातील एक हरवलेलं रत्न
महाराष्ट्राच्या विदर्भ भागात वसलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा उल्लेख आला की, शेगाव, सिंदखेडराजा किंवा देऊळगाव राजा … Read more
🏞️ लोहारा गावः शेगावपासून फक्त 9 किमी अंतरावर वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण
Lohara village is a peaceful and culturally rich village located in Akola district of … Read more
💧 Mahadbt Spinkler Yojana 2025: ड्रिप सिंचाई के लिए सब्सिडी, अभी आवेदन करें!
Mahadbt Spinkler Yojana 2025 महाराष्ट्र सरकार द्वारा चलाई जा रही एक प्रमुख सिंचाई योजना … Read more
PM Kisan Yojana 20th Installment Date 2025 – ₹2000 की किश्त कब आएगी? पूरी जानकारी
r account without any delay, then get your eKYC, bank details, mobile number and … Read more
🎓 Labour Card Scholarship 2025 – ₹25,000 तक की छात्रवृत्ति का मौका
अगर आपके माता या पिता registered मजदूर हैं और उनके पास वैध Labour Card … Read more
🌾 PM Kisan 20th Installment Status Check 2025 – जानिए आपका पैसा आया या नहीं
भारत सरकार की Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana (PM-KISAN) के तहत जुलाई 2025 … Read more
Thanks for helping